Lokman News Logo
ताज्या बातम्या
खडू सोडून हाती बॅट, जळगावात जमणार शिक्षकांचा थाट!अमळनेर: फार्मसी महाविद्यालयात वाचन चळवळीचा जागर.ग्रंथांचे पूजन आणि प्रदर्शन!सावधान! ही सामान्य उष्णता नाही, तर 'एल निनो'ची चाहूल; जी जीवघेणी ठरू शकते.शेतकरी बापाचे 'लोटांगण' हुंड्यासाठी नाही, तर 'मुलगी द्या' या विनवणीसाठी!'सुरुंग'ने प्रस्थापित साहित्याची तटबंदी फोडणारे कवी: त्र्यंबक सपकाळे यांना अभिवादन!खडू सोडून हाती बॅट, जळगावात जमणार शिक्षकांचा थाट!अमळनेर: फार्मसी महाविद्यालयात वाचन चळवळीचा जागर.ग्रंथांचे पूजन आणि प्रदर्शन!सावधान! ही सामान्य उष्णता नाही, तर 'एल निनो'ची चाहूल; जी जीवघेणी ठरू शकते.शेतकरी बापाचे 'लोटांगण' हुंड्यासाठी नाही, तर 'मुलगी द्या' या विनवणीसाठी!'सुरुंग'ने प्रस्थापित साहित्याची तटबंदी फोडणारे कवी: त्र्यंबक सपकाळे यांना अभिवादन!खडू सोडून हाती बॅट, जळगावात जमणार शिक्षकांचा थाट!अमळनेर: फार्मसी महाविद्यालयात वाचन चळवळीचा जागर.ग्रंथांचे पूजन आणि प्रदर्शन!सावधान! ही सामान्य उष्णता नाही, तर 'एल निनो'ची चाहूल; जी जीवघेणी ठरू शकते.शेतकरी बापाचे 'लोटांगण' हुंड्यासाठी नाही, तर 'मुलगी द्या' या विनवणीसाठी!'सुरुंग'ने प्रस्थापित साहित्याची तटबंदी फोडणारे कवी: त्र्यंबक सपकाळे यांना अभिवादन!
ताज्या बातम्या

आत्महत्तेस प्रवृत्त करण्याच्या गुन्हया प्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता

Anil Chaudhari १७/१/२०२६
आत्महत्तेस प्रवृत्त करण्याच्या गुन्हया प्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता

अमळनेर

येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब. यांचे कोर्टात प्रलंबीत असलेल्या सेशन केस .क्र. ४५/२०२२ च्या गुन्हयातील आरोपी पंकज हिलाल चौधरी,रा. झोडगे यांच्या विरुध्द उसनवारीने घेतलेल्या पैश्याच्या मागणी वरुन व शिवीगाळ केल्या वरुन कंटाळुन जावुन मयत हीने विष प्राशन करुन आत्महत्या केली त्यावरुन पारोळा पोलीस स्टेशनला सन २०२१ मध्ये आरोपी विरुध्द भारतीय न्याय संहीता कलम ३०६,५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखलकरण्यात आला होता. सदर खटला हा अमळनेर येथील सत्र न्यायालय येथे सुरु होता. सदर खटल्याच्या कामी ॲडव्होकेट श्री. नंदलाल सुर्यवंशी यांनी कायदेशीर बाजु मांडुन मे. कोर्टात प्रभावी युक्तीवाद करुन सरकार पक्षाचा पुरावा कायदेशीर बाजु मांडुन खोडुन टाकला त्यामुळे आरोपीची मे. कोर्टाने सदर खटल्या कामी आरोपीची निर्दोष मुक्तता केली. सदर खटल्या कामी ॲड. नंदलाल सुर्यवशी यांना त्यांचे काका श्री. मुंडके याचे अनमोल सहकार्य लाभाले त्याच प्रमाणे ॲड. सुर्यवंशी यांचे ज्युनियर ॲड. सोनु तेजी व प्रविण मोरे यांनी देखील सदर प्रकरणी मोलाचे सहकार्य केले आहे. सदर खटला निर्दोष झाल्या प्रकरणी ॲड. नंदलाल सुर्यवंशी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

जाहिरात
Advertisement
Anil Choudhary

अनिल चौधरी (Anil Chaudhari)

संपादक / Editor-in-Chief

लोकमन न्यूजचे संस्थापक आणि मुख्य संपादक. सत्य आणि निःपक्ष पत्रकारितेचा वसा घेऊन समाजमनावरील प्रश्न मांडण्याचे कार्य अविरत सुरू आहे.

बातमी शेअर करा

AD