Lokman News
ताज्या बातम्या
"शब्द दिला, पाठपुरावा केला; 'कम्प्लिशन सर्टिफिकेट' मिळवून संस्थेचा विश्वास जपला!" 🏢📜 "वाढदिवसाचा मान, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्यदान!" 🎒📚 "दिंडीत भक्तीचा गजर, चिमुकल्या विठ्ठल-रखुमाईने जिंकली गावकऱ्यांची नजर!" 🙏🚩२४/०७/२०२६ "दिंडीतून समतेचा गजर, विठ्ठलभक्तीत उमटला ऐक्याचा स्वर!" 🙏🚩 "८२ वर्षांची उज्ज्वल परंपरा, संस्कार-शिक्षणाची सुवर्णगाथा!" "शब्द दिला, पाठपुरावा केला; 'कम्प्लिशन सर्टिफिकेट' मिळवून संस्थेचा विश्वास जपला!" 🏢📜 "वाढदिवसाचा मान, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्यदान!" 🎒📚 "दिंडीत भक्तीचा गजर, चिमुकल्या विठ्ठल-रखुमाईने जिंकली गावकऱ्यांची नजर!" 🙏🚩२४/०७/२०२६ "दिंडीतून समतेचा गजर, विठ्ठलभक्तीत उमटला ऐक्याचा स्वर!" 🙏🚩 "८२ वर्षांची उज्ज्वल परंपरा, संस्कार-शिक्षणाची सुवर्णगाथा!" "शब्द दिला, पाठपुरावा केला; 'कम्प्लिशन सर्टिफिकेट' मिळवून संस्थेचा विश्वास जपला!" 🏢📜 "वाढदिवसाचा मान, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्यदान!" 🎒📚 "दिंडीत भक्तीचा गजर, चिमुकल्या विठ्ठल-रखुमाईने जिंकली गावकऱ्यांची नजर!" 🙏🚩२४/०७/२०२६ "दिंडीतून समतेचा गजर, विठ्ठलभक्तीत उमटला ऐक्याचा स्वर!" 🙏🚩 "८२ वर्षांची उज्ज्वल परंपरा, संस्कार-शिक्षणाची सुवर्णगाथा!"
ताज्या बातम्या

जळगाव हादरलं! फार्मसीच्या १९ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या

लोकमन न्यूज..अनिल चौधरी १७/२/२०२६
जळगाव हादरलं! फार्मसीच्या १९ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या
लोकमन न्यूज..अनिल चौधरी. जळगाव;शहरात शिक्षण क्षेत्राला हादरा देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील एका नामांकित महाविद्यालयात फार्मसीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे विद्यार्थी आणि पालकवर्गात प्रचंड खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थ्याने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या नोटमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य Yogesh Pawar यांच्यावर मानसिक छळ केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सततच्या दबावामुळे आणि मानसिक त्रासाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याचा उल्लेख नोटमध्ये असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सुसाईड नोट जप्त करण्यात आली असून तिची तपासणी केली जात आहे. या प्रकरणी संबंधित प्राचार्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आत्महत्येमागील नेमके कारण, छळाचे स्वरूप आणि इतर संबंधित बाबींचा सखोल तपास सुरू आहे. महाविद्यालय प्रशासनानेही अंतर्गत चौकशी सुरू केल्याची माहिती आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील शैक्षणिक वातावरणावर प्रश्नचिन्ह
जाहिरात
Advertisement
Anil Choudhary

अनिल चौधरी (Anil Chaudhari)

संपादक / Editor-in-Chief

लोकमन न्यूजचे संस्थापक आणि मुख्य संपादक. सत्य आणि निःपक्ष पत्रकारितेचा वसा घेऊन समाजमनावरील प्रश्न मांडण्याचे कार्य अविरत सुरू आहे.

बातमी शेअर करा

AD