Lokman News
ताज्या बातम्या
अवैध दारू माफियांवर नागोठणे पोलिसांचा प्रहार; वाघ्रणवाडीत हातभट्टी अड्डे नेस्तनाबूत २५ किलोमीटर जंगलात जाऊन छापा; महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये दोन गुन्हे दाखलजळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीत वेतन पथक अधीक्षक दिलीप पवार यांचा सत्कार; शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा“ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थिनींचे जल्लोषात स्वागत; द्रौपदीबाई रामचंद्रशेठ कन्या शाळेत भव्य प्रवेशोत्सवनागपूरमध्ये जळगावचा झेंडा फडकला; राज्यस्तरीय सेपक टकरॉ स्पर्धेत पाच कांस्यपदकांची दमदार कमाई!”“ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थिनींचे जल्लोषात स्वागत; द्रौपदीबाई रामचंद्रशेठ कन्या शाळेत भव्य प्रवेशोत्सवअवैध दारू माफियांवर नागोठणे पोलिसांचा प्रहार; वाघ्रणवाडीत हातभट्टी अड्डे नेस्तनाबूत २५ किलोमीटर जंगलात जाऊन छापा; महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये दोन गुन्हे दाखलजळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीत वेतन पथक अधीक्षक दिलीप पवार यांचा सत्कार; शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा“ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थिनींचे जल्लोषात स्वागत; द्रौपदीबाई रामचंद्रशेठ कन्या शाळेत भव्य प्रवेशोत्सवनागपूरमध्ये जळगावचा झेंडा फडकला; राज्यस्तरीय सेपक टकरॉ स्पर्धेत पाच कांस्यपदकांची दमदार कमाई!”“ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थिनींचे जल्लोषात स्वागत; द्रौपदीबाई रामचंद्रशेठ कन्या शाळेत भव्य प्रवेशोत्सवअवैध दारू माफियांवर नागोठणे पोलिसांचा प्रहार; वाघ्रणवाडीत हातभट्टी अड्डे नेस्तनाबूत २५ किलोमीटर जंगलात जाऊन छापा; महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये दोन गुन्हे दाखलजळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीत वेतन पथक अधीक्षक दिलीप पवार यांचा सत्कार; शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा“ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थिनींचे जल्लोषात स्वागत; द्रौपदीबाई रामचंद्रशेठ कन्या शाळेत भव्य प्रवेशोत्सवनागपूरमध्ये जळगावचा झेंडा फडकला; राज्यस्तरीय सेपक टकरॉ स्पर्धेत पाच कांस्यपदकांची दमदार कमाई!”“ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थिनींचे जल्लोषात स्वागत; द्रौपदीबाई रामचंद्रशेठ कन्या शाळेत भव्य प्रवेशोत्सव
ताज्या बातम्या

नंदादीप विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा भावनिक निरोप समारंभ

लोकमन न्यूज..अनिल चौधरी १०/२/२०२६
नंदादीप विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा भावनिक निरोप समारंभ
लोकमन न्यूज..अनिल चौधरी निंब (ता. अमळनेर) येथील नंदादीप माध्यमिक विद्यालयात आज दि. १० फेब्रुवारी रोजी सन २०२५-२६ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शन व शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब डॉ. एल. डी. चौधरी होते. प्रमुख अतिथी म्हणून मांडळ हायस्कूलचे मुख्याध्यापक बी. बी. चव्हाण, शहापूर हायस्कूलचे मुख्याध्यापक ए. के. धनगर, शिरसाळे हायस्कूलचे उपशिक्षक विजय पवार, तसेच शिखर अकॅडमी, अमळनेरचे संचालक चंद्रभान पाटील,शाळेचे मुख्याध्यापक श्री अनिल भ.चौधरी उपस्थित होते.कार्यक्रमात गावातील प्रतिष्ठिात नागरिक श्री. छोटू आप्पा व पालक वासुदेव जिभाउ ,छाया ताई, जि.प.मुख्याध्यापक, तलाठी आप्पा, कोतवाल दादा व काही भगिनी वर्ग उपस्थित होते अध्यक्ष व प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. इयत्ता दहावीच्या अश्विनी धनगर, अश्विनी पाटील व शाळेचे मुख्याध्यापक श्री अनिल भ.चौधरी यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी काही अचेतन मनाला रोज रोज बोलण्याचे सात नियम सांगितले व त्यांचे मनोबल कसे उंचावले जाईल यासाठी मार्गदर्शना तून सांगितले. ए. जी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीची विद्यार्थिनी मोहिनी बिर्हाडे हिने केले, तर आभार प्रदर्शन उपशिक्षक ए. जी. पाटील यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा भेट दिल्या.कार्यक्रमात विद्यालयातील सर्व शिक्षक. सर्वश्री सुतार सर, शिंगाने सर, बापू सर,राहुल पाटील sir.तसेच शिक्षकेतर कर्मचारी विलास पाटील आबा व भोला आबा हे तसेच सर्व 10 वि चे विद्यार्थ्यां v विद्यार्थिनी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
जाहिरात
Advertisement
Anil Choudhary

अनिल चौधरी (Anil Chaudhari)

संपादक / Editor-in-Chief

लोकमन न्यूजचे संस्थापक आणि मुख्य संपादक. सत्य आणि निःपक्ष पत्रकारितेचा वसा घेऊन समाजमनावरील प्रश्न मांडण्याचे कार्य अविरत सुरू आहे.

बातमी शेअर करा

AD