अमळनेर
"भक्तीची वाट, सेवेची साथ; वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची प्रभात!" 🙏🌾 :
कै. भगवान रामकृष्ण (नानासो.) चौधरी यांच्या स्मरणार्थ व आईसो गं.भा. विमलबाई भगवान चौधरी यांच्या प्रेरणेने वाखरी पालखी तळावर लोकमन न्यूज निंब परिवारातर्फे हजारो विठ्ठलभक्त वारकऱ्यांसाठी महाप्रसाद सेवा; भक्ती, सेवा आणि समर्पणाचा अविस्मरणीय संगम. 

"भक्तीची वाट, सेवेची साथ; वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची प्रभात!" 🙏🌾
लोकमन न्यूज..अनिल चौधरी २५/७/२०२६

जाहिरात


अनिल चौधरी (Anil Chaudhari)
संपादक / Editor-in-Chief
लोकमन न्यूजचे संस्थापक आणि मुख्य संपादक. सत्य आणि निःपक्ष पत्रकारितेचा वसा घेऊन समाजमनावरील प्रश्न मांडण्याचे कार्य अविरत सुरू आहे.
