अमळनेर
"मेहनतीला मिळाली दाद, यजुवेंद्रने उंचावली शाळेची शान!" 🌟
उपशीर्षक :
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयोजित इयत्ता ७ वी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 46 टक्के गुण; नंदादीप माध्यमिक विद्यालय, निंबच्या यजुवेंद्र श्रीकांत चौधरीचे उल्लेखनीय यश 

"मेहनतीला मिळाली दाद, यजुवेंद्रने उंचावली शाळेची शान!"
लोकमन न्यूज..अनिल चौधरी २६/७/२०२६

जाहिरात


अनिल चौधरी (Anil Chaudhari)
संपादक / Editor-in-Chief
लोकमन न्यूजचे संस्थापक आणि मुख्य संपादक. सत्य आणि निःपक्ष पत्रकारितेचा वसा घेऊन समाजमनावरील प्रश्न मांडण्याचे कार्य अविरत सुरू आहे.
