Lokman News
ताज्या बातम्या
“खबरदार! बांध कोरणाऱ्यांनो सावध व्हा; शेतकऱ्यांची वहिवाट रोखणाऱ्यांनो आता कायद्याला सामोरे जा!” पत्रकारांवर वार केला तर कायदा करेल प्रहार; अभिव्यक्तीच्या रक्षणासाठी शासन सज्ज आणि तयार!” खासदार साहेब, शब्द जपा; पत्रकारांवर राग नव्हे, संयम दाखवा!” “शाहूंचा विचार – समतेचा विस्तार; शिक्षणातून घडला समाज साकार!” “शाहूंचा विचार – शिक्षणाचा आधार; जिजामातामध्ये जयंतीचा उत्साह अपार!” “खबरदार! बांध कोरणाऱ्यांनो सावध व्हा; शेतकऱ्यांची वहिवाट रोखणाऱ्यांनो आता कायद्याला सामोरे जा!” पत्रकारांवर वार केला तर कायदा करेल प्रहार; अभिव्यक्तीच्या रक्षणासाठी शासन सज्ज आणि तयार!” खासदार साहेब, शब्द जपा; पत्रकारांवर राग नव्हे, संयम दाखवा!” “शाहूंचा विचार – समतेचा विस्तार; शिक्षणातून घडला समाज साकार!” “शाहूंचा विचार – शिक्षणाचा आधार; जिजामातामध्ये जयंतीचा उत्साह अपार!” “खबरदार! बांध कोरणाऱ्यांनो सावध व्हा; शेतकऱ्यांची वहिवाट रोखणाऱ्यांनो आता कायद्याला सामोरे जा!” पत्रकारांवर वार केला तर कायदा करेल प्रहार; अभिव्यक्तीच्या रक्षणासाठी शासन सज्ज आणि तयार!” खासदार साहेब, शब्द जपा; पत्रकारांवर राग नव्हे, संयम दाखवा!” “शाहूंचा विचार – समतेचा विस्तार; शिक्षणातून घडला समाज साकार!” “शाहूंचा विचार – शिक्षणाचा आधार; जिजामातामध्ये जयंतीचा उत्साह अपार!”
ताज्या बातम्या

"वस्तूवर उत्पादन खर्च छापण्याचे बंधन घाला"; डॉ. अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात केंद्राला निवेदन.

लोकमन न्यूज..अनिल चौधरी १२/५/२०२६
"वस्तूवर उत्पादन खर्च छापण्याचे बंधन घाला"; डॉ. अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात केंद्राला निवेदन.
🚨 ग्राहक फसवणुक
जळगांव:अखिल भारतीय ग्राहक पंचायत राष्ट्रीय कार्यकारिणी नें संपूर्ण देशात जिल्हाधिकारी व तहसीलदार, नायब तहसीलदार, जिल्हा पुरवठा अधिकारी यांना आवाजवी MRP किंमत आकारून गेली तीस वर्षा पासून प्रचंड लूटीच्या ग्राहक फसवाणुकी चे विरोधात पुकारत निवेदन देणे व आपली भूमिका समजावून सांगत अखिल भारतीय ग्राहकांना प्रभोदन व जनजागृती करणारे आंदोलनाचा एक भाग म्हणून आज मध्य महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी ने घेतलेल्या निर्णयास अनुसरून प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण जळगांव यांना MRP विषयी केंद्र सरकारने धोरणत्मक निर्णय घ्यावा देशात ग्राहक बाजारपेठेत अत्यन्त शीघ्रतेने वाढ होत असताना अखिल भारतीय ग्राहक पंचायत व तत्सम ग्राहक संघटना चे ग्राहक जागृती च्या कार्याला प्रतिसाद देत केंद्र सरकारने उतापदांनवर,वस्तूवर उतापादकांना MRP कमाल विक्री किंमत छापणे कायद्यानवये बंधनकारक तर केले परंतु विद्यमान कायाद्यामध्ये MRP किंमत कशी निश्चित करावी या बाबत कोणतीही वैज्ञानिक सूत्र मांडणी व त्यावर नियंत्रण ठेवणारी पडताळणी करणारी स्वतंत्र नियंत्रण करणारी व्यवस्थाच आस्तित्वात नसल्याने वस्तू निर्मितीच्या मनमानी छापील MRP किंमत उदयास आली व ग्राहकांची प्रचंड आर्थिक लूट व फसवणूक गेली अनेक वर्षा पासून सुरु असून अक्षरशः निर्मिती कॉस्ट पेक्षा प्रसंगी 300 ते 400 पटीने MRP छापून ग्राहकांना ती वस्तू विकत घेण्यास मजबूर केले जात आहे त्यात ग्राहक संघटनाचा MRP विरोधी पवित्रा व ग्राहक जागृती मुळे 50 टक्के डिस्काउंट, कमिशन, एकावर एक फ्री सारखी अमिशे दाखवून आधीच मोठ्या प्रमाणात आधीच फुगावून ठेवलेल्या MRP मधून सरास ग्राहक लूट सातत्याने चालूच आहे. व फसव्या जाहिराताना व प्रसंगी जीवनावश्यक वस्तू औषधी असल्याने नाईलाजस्तव ग्राहक बळी पडत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे 🤯

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने देण्याचे,ग्राहक जागृती करीत वस्तू निर्मिती उतापदांनवर छापण्याचे तसेच त्यावर 20 ते 30 टक्केच नफा आकरण्यात यावा व यावर निर्बंध घालणारा अत्यन्त कडक धोरणत्मक कायदा संसदेत प्रारीत करावा व त्याची अंमलबजावणी अत्यन्त कठोर रित्या होणे साठी स्वतंत्र नियंत्रण प्राधिकरण यंत्रणा निर्माण करण्यात यावी व खऱ्या अर्थाने व्याप्यारी व्यवसतेतील ग्राहक कायदा 2019 अनंतर्गत येणारी अन्फेयर ट्रेड प्रॅक्टिस चे उच्चाटण करून ग्राहकांना कायम स्वरूपी न्याय मिळावा व ग्राहक हक्काचे संरक्षण करण्यात यावे यासाठी आदरणीय लोकप्रिय पंतप्रधान ना. श्री नरेन्द्र मोदी साहेब, केंदरीय ग्राहक संरक्षण मंत्री, तसेच केंद्रीय वित्त व वाणिज्य मंत्री यांना अग्रेषित असणारे निवेदन देत त्यावर अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांताचे प्रांत सचिव व जळगांव जिल्हापालक डॉ अनिल देशमुख यांचे नेतृत्वात जळगांव जिल्हा अध्यक्ष ऍडव्होकेट सुभाष तायडे, जिल्हा उपाध्यक्ष श्री सतिश देशमुख, श्री, जिल्हा कार्यालय प्रमुख श्री जगन्नाथ तळेले, जिल्हा ग्राहक मंच च्या माजी अध्यक्षा श्रीमती ऍडव्होकेट शिरीन अमेरिवाला, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद प्रतिनिधी श्री मनोज भांडारकर यांचे समवेत MRP विरोधात आंदोलनपर भूमिका स्पष्ट करीत त्यावर डॉ अनिल देशमुख यांनी प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी सौं. वैशाली चव्हाण यांचे समवेत चर्चा घडवून आणित होणाऱ्या ग्राहक फस्सवाणुकी बाबत न्याय्य शिपारस वजा प्रस्ताव सह निवेदन केंद्रास सादर करावे असे आवाहन अपर जिल्हाधिकारी यांना केले आहे 📊

चर्चर्चेत सर्व उपस्तित्तानी सहभाग नोंदवीला 📝. त्या नंतर जळगांव तालुका तहसीलदार सौं. शितल राजपूत यांचे कार्यालयीन नायब तहसीलदार निभोळकर यांचे ही उपरोक्त शिष्टमंडलाने भेट घेत त्यांनाही सदरचे MRP विरोधी आंदोलनाचे निवेदन देण्यात आले आहे 📨

🚨 ग्राहक फसवणुक विरोधात आंदोलन

या प्रसंगी प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी शिष्टमंडला समवेत झालेल्या चर्चेत घेतलेल्या सकारात्मक सहभागा बद्दल अखिल भारतीय ग्राहक पंचायत्ती मार्फत विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत 🙏. या आंदोलनाच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे 🙌

📊 MRP विरोधी आंदोलनाची मागणी

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने MRP विरोधी आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारला वस्तू निर्मिती उतापदांनवर छापण्याचे तसेच त्यावर 20 ते 30 टक्केच नफा आकरण्यात यावा व यावर निर्बंध घालणारा अत्यन्त कडक धोरणत्मक कायदा संसदेत प्रारीत करावा व त्याची अंमलबजावणी अत्यन्त कठोर रित्या होणे साठी स्वतंत्र नियंत्रण प्राधिकरण यंत्रणा निर्माण करण्यात यावी अशी मागणी केली आहे 🚀

📌 महत्त्वाचे मुद्दे:
  • वस्तू निर्मिती उतापदांनवर छापणे
  • 20 ते 30 टक्केच नफा आकरण्यात यावा
  • निर्बंध घालणारा अत्यन्त कडक धोरणत्मक कायदा
  • स्वतंत्र नियंत्रण प्राधिकरण यंत्रणा निर्माण करणे

अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या या प्रयत्नातून ग्राहकांना त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे 💪. या आंदोलनाच्या माध्यमातून ग्राहक फसवणुक विरोधात आवाज उठवला जात आहे 📢

जाहिरात
Advertisement
Anil Choudhary

अनिल चौधरी (Anil Chaudhari)

संपादक / Editor-in-Chief

लोकमन न्यूजचे संस्थापक आणि मुख्य संपादक. सत्य आणि निःपक्ष पत्रकारितेचा वसा घेऊन समाजमनावरील प्रश्न मांडण्याचे कार्य अविरत सुरू आहे.

बातमी शेअर करा

AD