Lokman News Logo
ताज्या बातम्या
स्मृतींना उजाळा! स्व. भिकमचंदजी जैन पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांचा खाऊने आनंदखबरदार! शेतकऱ्यांची लूट कराल तर याद राखा; एम.आय.डी.सी.तील वजनकाट्यावरून शेतकरी आक्रमक.समाजकार्याचा ध्यास घेणाऱ्या 'निंब'च्या दोन सुपुत्रांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये आनंदाचा वर्षाव; पुरस्कार आणि अभीष्टचिंतन सोहळ्याने रंगला कार्यक्रम.ज्ञानाची गंगा घराघरात पोहोचवणारी 'माय': सावित्रीबाई फुले स्मृतिदिन विशेष.स्मृतींना उजाळा! स्व. भिकमचंदजी जैन पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांचा खाऊने आनंदखबरदार! शेतकऱ्यांची लूट कराल तर याद राखा; एम.आय.डी.सी.तील वजनकाट्यावरून शेतकरी आक्रमक.समाजकार्याचा ध्यास घेणाऱ्या 'निंब'च्या दोन सुपुत्रांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये आनंदाचा वर्षाव; पुरस्कार आणि अभीष्टचिंतन सोहळ्याने रंगला कार्यक्रम.ज्ञानाची गंगा घराघरात पोहोचवणारी 'माय': सावित्रीबाई फुले स्मृतिदिन विशेष.स्मृतींना उजाळा! स्व. भिकमचंदजी जैन पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांचा खाऊने आनंदखबरदार! शेतकऱ्यांची लूट कराल तर याद राखा; एम.आय.डी.सी.तील वजनकाट्यावरून शेतकरी आक्रमक.समाजकार्याचा ध्यास घेणाऱ्या 'निंब'च्या दोन सुपुत्रांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये आनंदाचा वर्षाव; पुरस्कार आणि अभीष्टचिंतन सोहळ्याने रंगला कार्यक्रम.ज्ञानाची गंगा घराघरात पोहोचवणारी 'माय': सावित्रीबाई फुले स्मृतिदिन विशेष.
वाढदिवस

समाजकार्याचा ध्यास घेणाऱ्या 'निंब'च्या दोन सुपुत्रांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

लोकमन न्यूज..अनिल चौधरी १०/३/२०२६
समाजकार्याचा ध्यास घेणाऱ्या 'निंब'च्या दोन सुपुत्रांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
(लोकमन न्यूज: अनिल चौधरी निंब) अमळनेर: निंब (ता. अमळनेर) येथील दोन कर्तबगार व्यक्तिमत्वांचा आज वाढदिवस असल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आदर्श गाव पाटोदा येथे आदर्श ग्रामविस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असणारे श्री. आबासो पुंडलिक शंकर पाटील यांचा आज जन्मदिवस. आपल्या शांत, संयमी आणि हजरजबाबी स्वभावगुणांमुळे त्यांनी प्रशासकीय क्षेत्रात निंब गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. अनेक पुरस्कारांनी सन्मानित असलेल्या पाटील सरांना उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. दुसरीकडे, जि.प. मराठी मुलांची शाळा निंब येथील शालेय शिक्षण समितीचे उत्साही अध्यक्ष श्री. हिरालाल कोळी यांचाही आज वाढदिवस आहे. प्रत्येक सामाजिक व शालेय कार्यात स्वतःहून हिरीरीने सहभाग घेणारे, हसतमुख आणि सकारात्मक मानसिकता असलेले युवा नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. या दोन्ही मान्यवरांना नंदादीप भगवंत उदंड व निरामय आयुष्य देवो, अशी प्रार्थना ग्रामस्थांतर्फे करण्यात येत आहे. 'लोकमन न्यूज' परिवारातर्फे उभयतांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
जाहिरात
Advertisement
Anil Choudhary

अनिल चौधरी (Anil Chaudhari)

संपादक / Editor-in-Chief

लोकमन न्यूजचे संस्थापक आणि मुख्य संपादक. सत्य आणि निःपक्ष पत्रकारितेचा वसा घेऊन समाजमनावरील प्रश्न मांडण्याचे कार्य अविरत सुरू आहे.

बातमी शेअर करा

AD