एआय (AI): वरदान की शाप?
निंब, अमळनेर (लोकमन न्यूज - अनिल चौधरी): आजच्या डिजिटल युगात 'एआय' (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता हा परवलीचा शब्द बनला आहे. पण हे तंत्रज्ञान मानवासाठी खरोखरच वरदान आहे की शाप, हा प्रश्न आता गांभीर्याने विचारला जात आहे. तंत्रज्ञानाची नवी झेप: एआय ही अशी प्रगत प्रणाली आहे जी मानवी बुद्धीप्रमाणे विचार करून माहितीचे विश्लेषण करते आणि निर्णय घेते. 'मशीन लर्निंग' आणि 'डीप लर्निंग'च्या माध्यमातून संगणकाला अफाट डेटा देऊन प्रशिक्षित केले जात आहे, ज्यामुळे तो केवळ आदेश न पाळता स्वतःहून प्रतिसाद देतो. वरदान कसे? शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग, बँकिंग आणि मीडियासारख्या अनेक क्षेत्रांत एआयचा वापर वाढला आहे. यामुळे लेखन, कोडिंग, भाषांतर, चित्र-व्हिडिओ निर्मिती आणि संशोधनाची कामे अत्यंत वेगाने आणि अचूक होऊ लागली आहेत. योग्य वापर केल्यास हे मानवी कार्यक्षमतेत मोठी भर घालत आहे. शाप ठरण्याची भीती का? एआयचे फायदे अनेक असले तरी काही गंभीर आव्हानेही उभी राहिली आहेत. डेटाची गोपनीयता (Data Privacy) धोक्यात येणे, चुकीची माहिती वेगाने पसरणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे माणसांच्या रोजगारावर होणारा संभाव्य परिणाम, यामुळे एआयचा अनियंत्रित वापर चिंतेचा विषय बनला आहे. लेख. गणेश दीपक जोशी..निंब Part 2.. short news

शिक्षकांनो Be Alert! 'जिओ गुरुजी is on-coming presto ??? AI तंत्रज्ञानामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती !
संपादकीय:लोकमन न्यूज (निंब अमळनेरBe अलर्ट शिक्षकांनो,जियो गुरुजी is on-coming presto ???संपादकीय; ' लोकमन न्यूज :.निंब अमळनेर:शिक्षक मित्रानो चकित होऊ नका..नवीन युग तंत्रज्ञानाचे,AI चे युग आहे ,जो Update असेल तो टिकेल,नाहीतर....कारण AI जिओ गुरुजी सुमारे तेवीस भाषांचे ज्ञान. अरे बापरे!विद्यार्थीनचे प्रत्येक प्रश्नाना उत्तरे देण्याची क्षमता विकसित.रिलायन्स समूहाने येत्या दशकासाठी सुमारे दहा लक्ष् कोटी रुपये AI क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे योजिले आहे.शिक्षण, कृषी आरोग्य इ.AI एखाद्या 'HELPER 'सारखे काम करणार आहे..म्हणुन 'NOT ARISE ONLY, BE ALERT AND AWAKE '.एक प्रचंड मोठी उत्क्रांती घडणार." Don't blemish Others "AI चे फायदे म्हणजे नवीन विकसित तंत्रज्ञान, व तोटे अनेक रोजगार वर परिणाम..👏🏻✍🏼✍🏼👌🏼

AI Boom in india
the AI Boom in India 2026

महापालिका निवडणुकीत 'PAUD' मशिनचा वापर; मतदान प्रक्रिया झाली हायटेक
यावेळी पहिल्यांदाच काही केंद्रांवर प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून मतदारांना अधिक गतीने मतदान करता आले.

मोबाईलवर येणाऱ्या जाहिरातींमुळे त्रस्त आहात? 'ही' सेटिंग करा ऑन
र्टफोन वापरताना वारंवार येणाऱ्या जाहिरातींपासून सुटका मिळवण्यासाठी नवीन 'प्रायव्हेट डीएनएस' ट्रिक व्हायरल.