
“विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा शिल्पकार: एक ध्येयवेडा अवलिया शिक्षक”
“विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा शिल्पकार: एक ध्येयवेडा अवलिया शिक्षक” एक आदर्श शिक्षक कसा असावा याचा प्रत्यक्ष अनुभव भडगाव तालुक्यातील पिंपरखेड.विद्याल यातील माझे बाल मित्र श्री संजय पाटील यांच्या माध्यमातुन मला अनुभवायला मिळाले. वाह! -शाळेतील प्रार्थना असो, भजने असो, सांस्कृतिक कार्यात सहभाग असो अथवा.स्वत हा सहभाग घेणे असो, क्रिडा घेणे असो , संजय सर कधीही मागे राहत नाही. सदैव चेहर्यावर हास्य, निर्भीडता आत्मविश्वास, आत्मीयता,कोणत्याही कार्यात स्वतःला झोकून देणे, हा अवलिया ध्येयवेडापना एका झपाटलेला शिक्षकान जवळच असू शकतो तो कदाचित संजय सर यांच्या जवळ दिसतो. कार्य यशस्वी झाल्या शिवाय सर शांत बसतील ते sir कसे .कार्य पूर्ण केल्या शिवाय त्यांना शांतता असे शक्य नाही, जणू मनापासुन विद्यार्थी -विकासाचा ध्यास जपणारे सर, सलाम आपणास व आपल्या कार्यास..शुभेच्छा..अभिनंदन.

गायक झुबीन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण; सिंगापूर पोलिसांचा खुलासा
प्रसिद्ध गायक झुबीन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणाची सिंगापूर कोर्टात सुनावणी, मद्यपानामुळे अपघात झाल्याचा संशय.

मतदानाचा हक्क बजावून अक्षय कुमारने जिंकली चाहत्यांची मने
जुहू येथील केंद्रावर अक्षय कुमारने रांगेत उभे राहून मतदान केले आणि सर्वांना मतदानाचे आवाहन केले.
