अमळनेर
गोसेवेतून माणुसकीचा सुगंध! कलालीच्या शेतकऱ्याचे दातृत्व, अमळनेर गोशाळेला चाऱ्याचे दान!
गोपाल आण्णांच्या मार्गदर्शनातून श्री. भाऊसो.नितीन डिगंबर पाटील यांचा स्तुत्य उपक्रम; दहा बिघा क्षेत्रातील चारा गोशाळेसाठी दान, जीवदयेच्या कार्याला मोलाचा हातभार! 

गोसेवेतून माणुसकीचा सुगंध! कलालीच्या शेतकऱ्याचे दातृत्व, अमळनेर गोशाळेला चाऱ्याचे दान!
लोकमन न्यूज..अनिल चौधरी १३/१०/२०२६

जाहिरात


अनिल चौधरी (Anil Chaudhari)
संपादक / Editor-in-Chief
लोकमन न्यूजचे संस्थापक आणि मुख्य संपादक. सत्य आणि निःपक्ष पत्रकारितेचा वसा घेऊन समाजमनावरील प्रश्न मांडण्याचे कार्य अविरत सुरू आहे.
