परिचय (Bio)
भूषण चौधरी हे लोकमन न्यूजच्या डिजिटल विभागाची जबाबदारी सांभाळतात. सोशल मीडिया हँडलिंग, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनमध्ये त्यांचा दांडगा अनुभव आहे. तरूणाईच्या आवडीनिवडी ओळखून त्यानुसार कन्टेन्ट तयार करण्यात त्यांचा हातखंडा आहे.
वैशिष्ट्ये
- व्हिडिओ आणि ग्राफ़िक्स संपादन तज्ज्ञ
- सोशल मीडिया स्ट्रॅटेजिस्ट
- डिजिटल मार्केटिंग आणि ब्रँडिंग
