ताज्या बातम्या
सहकाराचा सन्मान, बिनविरोध निवडीची शान; जिल्हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेत विश्वासाचा पुन्हा मान!" जळगाव जिल्हा सरकारी नोकरांच्या सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी सौ. रागिनीताई चव्हाण मॅडम तर उपाध्यक्षपदी श्री. दादासो अनिल कोतिक गायकवाड यांची बिनविरोध निवड; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव. 

सहकाराचा सन्मान, बिनविरोध निवडीची शान; जिल्हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेत विश्वासाचा पुन्हा मान!"
लोकमन न्यूज..अनिल चौधरी १५/७/२०२६

जाहिरात


अनिल चौधरी (Anil Chaudhari)
संपादक / Editor-in-Chief
लोकमन न्यूजचे संस्थापक आणि मुख्य संपादक. सत्य आणि निःपक्ष पत्रकारितेचा वसा घेऊन समाजमनावरील प्रश्न मांडण्याचे कार्य अविरत सुरू आहे.
