अमळनेर
"कर्तव्याची शान, शिक्षकांचा स्वाभिमान; प्रत्येक जबाबदारीत सिद्ध करतात आपली ओळख महान!" 📚✍️
शाळाबाह्य कामांवरून सुरू असलेल्या चर्चेदरम्यान शिक्षकांना संयम, सकारात्मकता आणि कर्तव्यनिष्ठेचा संदेश; ‘शिक्षकच समाजाचा खरा आधारस्तंभ’ असा व्यक्त झाला विश्वास. 

"कर्तव्याची शान, शिक्षकांचा स्वाभिमान; प्रत्येक जबाबदारीत सिद्ध करतात आपली ओळख महान!"
लोकमन न्यूज..अनिल चौधरी १५/७/२०२६

जाहिरात


अनिल चौधरी (Anil Chaudhari)
संपादक / Editor-in-Chief
लोकमन न्यूजचे संस्थापक आणि मुख्य संपादक. सत्य आणि निःपक्ष पत्रकारितेचा वसा घेऊन समाजमनावरील प्रश्न मांडण्याचे कार्य अविरत सुरू आहे.
