अमळनेर
*किसान कनिष्ठ महाविद्यालयात स्वागत समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न*
|प्रतिनिधी -लोकमन न्यूज|पारोळा : किसान कनिष्ठ महाविद्यालय, पारोळा येथे इयत्ता अकरावीच्या नवागत विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या स्वागतानिमित्त स्वागत समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


*किसान कनिष्ठ महाविद्यालयात स्वागत समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न*
लोकमन न्यूज..अनिल चौधरी २८/७/२०२६

जाहिरात


अनिल चौधरी (Anil Chaudhari)
संपादक / Editor-in-Chief
लोकमन न्यूजचे संस्थापक आणि मुख्य संपादक. सत्य आणि निःपक्ष पत्रकारितेचा वसा घेऊन समाजमनावरील प्रश्न मांडण्याचे कार्य अविरत सुरू आहे.
