अमळनेर
"गावची माती, जगभर झेप; बेल्जियममध्ये स्वप्निलची यशस्वी भरारी नेत्रदीपक!"
निंब येथील ह.भ.प. श्री. बापुसो .माधवराव नारायण पाटील यांचे चिरंजीव स्वप्निल पाटील यांची बेल्जियमच्या ब्रुसेल्स (Brussels) येथे सॉफ्टवेअर टेस्टिंग पदावर नियुक्ती; गावातून अभिनंदनाचा वर्षाव . 

"गावची माती, जगभर झेप; बेल्जियममध्ये स्वप्निलची यशस्वी भरारी नेत्रदीपक!"
लोकमन न्यूज..अनिल चौधरी १७/७/२०२६

जाहिरात


अनिल चौधरी (Anil Chaudhari)
संपादक / Editor-in-Chief
लोकमन न्यूजचे संस्थापक आणि मुख्य संपादक. सत्य आणि निःपक्ष पत्रकारितेचा वसा घेऊन समाजमनावरील प्रश्न मांडण्याचे कार्य अविरत सुरू आहे.
