ताज्या बातम्या
*तंबाखूमुक्त शाळा अभियानाला* *वेग; पारोळ्यात मुख्याध्यापकांचे एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न*
पारोळा /अमळनेर :सलाम इंडिया ट्रस्ट व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने किसान कनिष्ठ महाविद्यालय, पारोळा येथे तंबाखूमुक्त शाळा अभियानांतर्गत एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेस पारोळा तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शविली.(०३/०८/२०२६)


*तंबाखूमुक्त शाळा अभियानाला* *वेग; पारोळ्यात मुख्याध्यापकांचे एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न*
लोकमन न्यूज..अनिल चौधरी ३/८/२०२६

जाहिरात


अनिल चौधरी (Anil Chaudhari)
संपादक / Editor-in-Chief
लोकमन न्यूजचे संस्थापक आणि मुख्य संपादक. सत्य आणि निःपक्ष पत्रकारितेचा वसा घेऊन समाजमनावरील प्रश्न मांडण्याचे कार्य अविरत सुरू आहे.
