अमळनेर
"यशाला मिळाला मान, साने गुरुजी विद्यालयाची उंचावली शान; राज्यात मयूरची झेप, जिल्ह्यातही अव्वल स्थान!" 🌟
"स्कॉलरशिप परीक्षेत विद्यालयाचे १२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत; मयूर गजानन पाटील राज्य गुणवत्ता यादीत, जिल्ह्यात प्रथम." 

"यशाला मिळाला मान, साने गुरुजी विद्यालयाची उंचावली शान; राज्यात मयूरची झेप, जिल्ह्यातही अव्वल स्थान!" 🌟
लोकमन न्यूज..अनिल चौधरी १०/७/२०२६

जाहिरात

अनिल चौधरी (Anil Chaudhari)
संपादक / Editor-in-Chief
लोकमन न्यूजचे संस्थापक आणि मुख्य संपादक. सत्य आणि निःपक्ष पत्रकारितेचा वसा घेऊन समाजमनावरील प्रश्न मांडण्याचे कार्य अविरत सुरू आहे.