अमळनेर
शब्दाला मान, विकासाची शान; दादांच्या कार्याला जनतेचा सलाम!"
दिवंगत उपमुख्यमंत्री दादासाहेब अजित पवार यांच्या निधनाचे दुःख आणि श्री क्षेत्र सखाराम महाराज वाडी संस्थानवरील नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन; जनतेनेही साधेपणाने शुभेच्छा देत जपली सामाजिक बांधिलकी. 

शब्दाला मान, विकासाची शान; दादांच्या कार्याला जनतेचा सलाम!"
लोकमन न्यूज..अनिल चौधरी ७/७/२०२६

जाहिरात


अनिल चौधरी (Anil Chaudhari)
संपादक / Editor-in-Chief
लोकमन न्यूजचे संस्थापक आणि मुख्य संपादक. सत्य आणि निःपक्ष पत्रकारितेचा वसा घेऊन समाजमनावरील प्रश्न मांडण्याचे कार्य अविरत सुरू आहे.
