ताज्या बातम्या
"शिक्षण वाचवा, शिक्षक वाचवा; अन्यायाविरुद्ध मुख्याध्यापकांचा सरकारला इशारा!" 📚
टेट अनिवार्यता, एसआयआर, बीएलओसह अशैक्षणिक कामांचा वाढता भार, रिक्त शिक्षक पदे, अनुदान व जुनी पेन्शनच्या मागण्यांसाठी पारोळ्यात मुख्याध्यापक संघ महामंडळाचे आंदोलन; तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन. 

"शिक्षण वाचवा, शिक्षक वाचवा; अन्यायाविरुद्ध मुख्याध्यापकांचा सरकारला इशारा!" 📚
लोकमन न्यूज..अनिल चौधरी १२/७/२०२६

जाहिरात


अनिल चौधरी (Anil Chaudhari)
संपादक / Editor-in-Chief
लोकमन न्यूजचे संस्थापक आणि मुख्य संपादक. सत्य आणि निःपक्ष पत्रकारितेचा वसा घेऊन समाजमनावरील प्रश्न मांडण्याचे कार्य अविरत सुरू आहे.
